Skip to main content
Please wait...
   ग्रामपंचायत स्थापना वर्ष१ जुलै १९६२
   ग्रामपंचायत सदस्य संख्यालोकनियुक्त सरपंच व ७ सदस्य
   एकूण भौगोलिक क्षेत्र९२६ हेक्टर
   लागवडी खालील क्षेत्र७६१.२७  हे.
   कुटुंब संख्या३१६
   लोकसंख्यासन २०११ च्या जनगणनेनुसार १३०९
   प्रमुख पिकेऊस ,द्राक्षे, भाजीपाला
   कारखाने
   दुध डेअरी
 ग्रामपंचायत क्षेत्रातील          पाणीपुरवठास्वतंत्र १
  सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पगावाला दररोज होणारा पाणी पुरवठा 1 लाख लिटर 
गावातून जमा होणारे सांडपाणी –  ०.१५ MLD 
 
   दिवाबत्ती.७० स्ट्रीट लाईट पोल आहेत त्यापैकी १८ सोलर असून उर्वरित LED आहेत एकूण कुटुंब संख्या – ३१६
   शौचालयसार्वजनिक : २
वैयक्तिक – ३१६
   शासकीय इमारत 
   सार्वजनिक इमारतीग्रामपंचायत कार्यालय १ 
अंगणवाडी - २
प्राथमिक आरोग्य केंद्र - ०
चावडी- ०
शाळा - १
 
   प्रार्थनास्थळेहिंदू धर्मीय - ४
मशीद - ०
चर्च -०
ग्रामपंचायत क्षेत्रातील नोंदणीकृत संस्थामहिला मंडळ – १
युवक मंडळे-४
जेष्ठ नागरिक संघटना - ०
गावातील एकूण बचत गट -  ११
दिव्यांग बचत गट - ०
शेतकरी बचत गट - ४
 
   बचत गटांचे व्यवसायशेळी.गाय,म्हैस,कुकुटपालन, घरगुती उपयोगी साहित्य बनविणे
   पतसंस्था-
   बँक-
   आठवडा बाजारबुधवार 
   गावची यात्रामहाशिवरात्र
   जैन धर्मीय यात्राश्रावण महिन्यामधला शेवटचा सोमवार

About

अलकुड (एम) हे महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ ब्लॉकमध्ये वसलेले एक गाव आहे, ज्याचा पोस्टल कोड ४१६४१९ आहे. हे एक ग्रामीण भाग आहे जे त्याच्या मंदिरे आणि ऐतिहासिक स्थळांसाठी ओळखले जाते आणि येथे आर्थिक सेवा देणारे पोस्ट ऑफिस आणि सरकारी शाळा यासारख्या मूलभूत सुविधा देखील आहेत.