Skip to main content
Please wait...

गावामध्ये राबवले गेलेले प्रकल्प आणि उपक्रम

प्रकल्प / उपक्रमाचे नाव तारीख फोटो / माहिती
CCTV नाविन्यपूर्ण उपक्रम माहिती
लोकवर्गणी माहिती
ग्रामसभा बायोमेट्रिक प्रणाली च्या आधारे माहिती
अलकूड (एम) येथे बेघर वस्ती मध्ये रस्ते कॉॉन्क्रीटीकरण स्मशानभूमी सोयी सुविधा तसेच १५ वा वित्त आयोग योजनेतून नळ कनेक्शन मीटर बसविणेत आले. माहिती
अलकूड (एम) येथे अवयव दान करणेस जनजागृती करणेत आली. माहिती
अलकूड (एम) येथे रस्ते कॉॉन्क्रीटीकरण करणेचे कार्य पूर्ण झालेचे प्रमाणपत्र. माहिती
अलकूड (एम) येथील स्मशानभूमीस सोयी सुविधा करणेचे कार्य पूर्ण झाले चे प्रमाणपत्र. माहिती
अलकूड (एम) येथे पाझर तलाव दुरुस्ती करणेत आले. माहिती
अलकूड (एम) येथे ८ मार्च जागतिक महिला दिवस साजरा करण्यात आला. माहिती
अलकूड (एम) येथे मुख्यमंत्री पंचायत राज अभियान अंतर्गत घेणेत आलेले उपक्रम माहिती

About

अलकुड (एम) हे महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ ब्लॉकमध्ये वसलेले एक गाव आहे, ज्याचा पोस्टल कोड ४१६४१९ आहे. हे एक ग्रामीण भाग आहे जे त्याच्या मंदिरे आणि ऐतिहासिक स्थळांसाठी ओळखले जाते आणि येथे आर्थिक सेवा देणारे पोस्ट ऑफिस आणि सरकारी शाळा यासारख्या मूलभूत सुविधा देखील आहेत.