१९६२ सालापासून गावामध्ये सर्व नागरिकांनी यात्रा चालू केली. गावामधील सगळ्या जातीचे लोक एकत्र येऊन हा सोहळा साजरा करू लागले. आजतागायत हा उत्सव गावामध्ये साजरा केला जातो.
महाशिवरात्री नंतर गावची यात्रा असते आणि त्या दिवशी लोक वर्गणीतून होणारे कुस्ती मैदान/ मनोरंजन कार्यक्रम आयोजन केले जाते.
